मी आयुष्य संपवतोय, घरातून निघालेल्या पतीचा पत्नीला मेसेज, लोकेशनही पाठवलं अन् मग
प्रसाद रानडे, रायगड पुणे धनकवडी येथून निघालेल्या एका कारचालकाने आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज पत्नीच्या मोबाईलवर पाठवला. त्यानंतर या व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं, रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटाजवळ असलेल्या भोर हद्दीत घडली…
लेकीच्या वाढदिवसासाठी केक आणायला निघाले, वाटेतच दुचाकीला कारची धडक; उरणमध्ये ‘हिट अँड रन’
रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुन्हेगारीला पेव फुटले आहे. अनेक मारहाणीच्या तसेच हिट अँड रनच्या घटना तालुक्यात वारंवार घडत आहेत. यामध्ये अनेकांचा नाहक बळी सुद्धा जात आहे. उरणमध्ये अशीच एक…
कोकणवासी परतीच्या वाटेवर! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून ३२४८ एसटी गाड्यांचे आरक्षण पूर्ण
गणरायाच्या पाठोपाठ आलेल्या गौराईंचे आदरातिथ्य करून त्यांना आज, गुरुवारी निरोप देण्यात येणार आहे. गौरी-गणपती विसर्जन केल्यावर कोकणवासी मुंबईकर परतीची वाट धरतात. परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्या सज्ज झाल्या असून रत्नागिरी,…
एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं,
कर्जत तालुक्यातील पोशिर येथे मालमत्तेच्या वादातून भावाने तिघांची हत्या केल्याचा संशय असून या प्रकरणी मदन याचा भाऊ, वहिनी आणि भावाच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चित्रपट आणि…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
जीव धोक्यात घालून नदीप्रवाहातून अंत्ययात्रा; खालापुरातील वाडीवरील घटना
मोहोपाडा : राज्यातील आदिवासी वाड्यांवरील स्मशानभूमींचा प्रश्न वर्षांनुवर्षे कायम असतानाच वेगवान नदीप्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याची विदारक घटना खालापूर तालुक्यात बुधवारी घडली. या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. खालापूरमधील २३७…
रायगडात मतदानकेंद्र गाठण्यापूर्वीच ७५ वर्षीय वृद्धाचा वाटेतच मृत्यू, परिसरात होतेय हळहळ व्यक्त
रायगड :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असताना महाड तालुक्यातील एका ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान केंद्र गाठण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील उष्णतेचा पारा सकाळी नऊ…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने घेतला वारक येथील महेंद्र जाधव यांचा जीव, निर्दयी प्रशासनाला अपघात ग्रस्तांची कधी येणार कीव…!
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रेपोली येथे काल अर्थात गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या इको आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या महा भयंकर…
