आरोपी ग्रामसेवक व शिपायाने फिर्यादीस भरपाई द्यावी पिंपरी माळी येथील हल्ला प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश प्रत्येकी ७५०० रुपये नुकसानभरपाई व एक वर्ष चांगल्या वर्तनाचा बॉण्ड

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :पिंपरी माळी येथील राजीव महादेव इंगळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती न दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामसेवक व शिपायाने त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रा. वसंत गिरी यांच्या मुलाचा लोणावळ्यात दरीत कोसळून मृत्यू पुण्यात बी.एड. शिक्षण व एमपीएससीची तयारी करीत होता प्रज्वल गिरी मेहकरमध्ये शोककळा, १० फेब्रुवारीला अंत्यसंस्कार

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा साहित्यिक प्रा. वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वल गिरी याचा लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कृषी पर्यवेक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले एसीबीची पिंपळगाव देवी फाट्यावर कारवाई : चार हजारांची लाच स्वीकारताना अटक

मलकापूर, दि. ९ (प्रतिनिधी) :तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३०

KHOZ MASTER KHOZ MASTER

काळोना वाडी ग्रामस्थांचे फाट्यावर उपोषण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गाव महसूल नकाशाबाहेर रस्ता-पाणी-स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

चिखली, दि. ९ (प्रतिनिधी) :देश महासत्तेकडे वाटचाल करत असतानाच चिखली तालुक्यातील भरोसा भाग १ अंतर्गत येणाऱ्या काळोना वाडी येथील ग्रामस्थांना आजही आपल्या मूलभूत हक्कांसाठी व अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मक्याच्या शेतात उचलून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार! संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक येथे खळबळजनक घटना दोघांविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

संग्रामपूर, दि. ९ (प्रतिनिधी) :संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक (शेतखेडा) येथे शौचास गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन आरोपींनी बळजबरीने मक्याच्या शेतात उचलून नेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

ओव्हरलोड वाहनांचा रस्त्याला ‘भार’! आरटीओंच्या ‘हलकेपणा’मुळे ‘वजनदार’ अपघाताचा धोका : कारवाईची जनतेला प्रतीक्षा

सचिन लहानेबुलढाणा, दि. ९ :जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड मालवाहू वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कठोर कारवाई होत

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुःख, कष्ट त्यागाचे समर्पित रूप म्हणजे रमाई

तेल्हारा, दि. ८ (प्रतिनिधी) :दुःख, त्याग आणि कष्ट यांचे समर्पित रूप म्हणजे रमाईंचे जीवन होय, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल यांनी केले. जळगाव जामोद येथील गौतम नगरमधील बुद्ध विहारात विशाखा महिला

KHOZ MASTER KHOZ MASTER

धाबेकर नगरातील भागवत व कीर्तन महोत्सवाचा समारोप

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :खडकी येथील धाबेकर नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त आयोजित हभप मंगेश महाराज वराडे यांच्या भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा रविवारी (८

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त कार्यशाळा

वाशीम, दि. ८ (प्रतिनिधी) :इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून डिजिटल व्यवहार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम प्रवाशांना दिली आजाराविषयी माहिती; तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करून लवकर तपासणी व

KHOZ MASTER KHOZ MASTER