धामणगाव बढे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करा विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांचे निर्देश

धामणगाव बढे, दि. ८ (प्रतिनिधी) :मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेला वाहतूक नियंत्रण कक्ष पूर्ववत सुरू करण्यात यावा, असे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी विभाग नियंत्रक,

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोरील डीपी तत्काळ हटवावी बिघाड होऊन लख्ख प्रकाश पडत असल्याने दुर्घटनेचा धोका : नागरिकांची मागणी

  सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर असलेल्या महावितरणच्या डीपीमध्ये वारंवार बिघाड होऊन अचानक लख्ख प्रकाश पडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दररोज जिजाऊ भक्त व

KHOZ MASTER KHOZ MASTER

वर्दडीत मोफत सर्व रोगनिदान शिबिर उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळेत २७८ रुग्णांची तपासणी, शेकडो गरजूंनी घेतला लाभ

वर्दडी बुद्रूक, दि. ८ (प्रतिनिधी) :येथील जिल्हा परिषद शाळेत दि. ८ फेब्रुवारी रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी व निदान करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा आज शेवटचा दिवस १० फेब्रुवारीपासून प्रशासक राजवट; विस्तार अधिकारी व अभियंता स्तरावरील अधिकाऱ्यांकडे कारभार

सिंदखेड राजा, दि. ८ (प्रतिनिधी) :सिंदखेड राजा तालुक्यातील एकूण ४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ दि. ९ फेब्रुवारी रोजी संपत असून, दि. १० फेब्रुवारीपासून या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

बी.एस. पटेल महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न चार दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संवाद, मुलाखततंत्र, वेळ व्यवस्थापन आदी कौशल्यांचे प्रशिक्षण

जळगाव जामोद, दि. ८ (प्रतिनिधी) :बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथे दि. ५ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चार दिवशीय कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी आंबेडकर नगरात अभिवादन, गावातून प्रतिमेची मिरवणूक

साखरखेर्डा, दि. ८ (प्रतिनिधी) :येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माता रमाई यांना पुष्पहार

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिजाऊ ज्ञान मंदिरात माता रमाई जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत, शिक्षकांचे गीत सादरीकरण

बुलढाणा :राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलढाणा) द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट (रायपूर) येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

ढोरवी येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी मिरवणूक, पूजन व केक कापून जयंतीचा आनंदोत्सव

मलकापूर पांग्रा, दि. ८ (प्रतिनिधी) :जवळील ढोरवी येथे सर्व समाजाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती दि. ७ फेब्रुवारी २०२६

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेडराजा येथे ठिकठिकाणी संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्साहात हजारो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ

सिंदखेडराजा, दि. ८ (प्रतिनिधी) :शेगावचे राणा संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन सिंदखेडराजा परिसरात विविध ठिकाणी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक-भक्तांनी श्रींचे दर्शन घेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

रामनगरात गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात हजारो भक्तांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ

मेहकर, दि. ८ (प्रतिनिधी) :विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, मेहकर शहरातील रामनगर व लक्ष्मीनारायण नगर येथील संत गजानन

KHOZ MASTER KHOZ MASTER