केंद्रीय मंत्री जाधव यांच्याकडून आरोग्य मेळाव्याच्या स्थळाची पाहणी
शेगाव, दि. ८ (प्रतिनिधी) :शेगाव येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनासह विविध संभाव्य स्थळांना भेट देत कार्यक्रम…
नांदुरा आणि मलकापूरमधून पुन्हा दोन तरुणी बेपत्ता
मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :बुलढाणा जिल्ह्यात तरुण मुली व व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, आता पुन्हा दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.…
मोताळा तालुका क्रीडा संकुलाचा होणार कायापालट तहसीलदार सरिता पाटील यांनी राबविले स्वच्छता अभियान
मोताळा, दि. ८ (प्रतिनिधी) :बुलढाणा-मलकापूर रोडवरील दिवाणी फौजदारी न्यायालयाजवळ भव्य असे तालुका क्रीडा संकूल उभारण्यात आले आहे. येथे दररोज शेकडो मुले-मुली सरावासाठी येतात. मात्र, गेल्या काही काळात क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात…
ट्रकच्या धडकेत मोहदरीच्या तरुणाचा मृत्यू बुलढाणा-चिखली रोडवरील घटना
बुलढाणा : बुलढाणा ते चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोहदरी (ता. मेहकर) येथील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून कारचा पूर्णपणे चक्काचूर…
रायमूलकर यांच्या दातृत्वामुळे गजानन महाराज मंदिराच्या वैभवात वाढ : उमाळकर प्रगटदिन उत्सवात भाविकांची मोठी गर्दी
मेहकर, दि. ८ (प्रतिनिधी) :तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटी रुपये निधीतून गजानन महाराज मंदिर परिसराची संरक्षण भिंत तसेच भव्य सभागृहाचे बांधकाम करता आले. त्यांच्या दातृत्वामुळे…
लोखंडी टॉमीने महिलेच्या डोक्यावर प्रहार चार जणांवर गुन्हा दाखल; वाघुड येथील घटना
मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :वाघुड (ता. मलकापूर) येथे घरासमोर पाण्याची नळी का टाकली, या कारणावरून दोन कुटुंबांत तुफान राडा झाला. या वादातून आरोपींनी महिलेसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच…
मेहकरमध्ये पार पडला मापारी-काटे परिवाराचा आदर्शवत विवाह सोहळा सत्कार, भाषणांना फाटा देत वेळेत पार पडले लग्न
लोणार, दि. ८ (प्रतिनिधी) :मेहकर मतदारसंघात आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सुपरिचित असलेल्या लोणार येथील मापारी परिवार व बुलढाणा जिल्ह्यात ठेकेदारी व्यवसायात अव्वल स्थानी असलेल्या काटे परिवारातील विवाह सोहळा मेहकर येथील…
केळवदमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण
चिखली, दि. ८ (प्रतिनिधी) :विधानसभा मतदारसंघातील केळवद येथे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मासरुळ येथे संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्यात ली. भो. चांडक विद्यालयाचे सुयश
मासरुळ, दि. ८ (प्रतिनिधी) :येथील संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगटदिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात पार पडला. यामध्ये गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले. तसेच…
अखेर पाच वर्षांपासूनचा भाडेवाढीचा तिढा सुटला नगरसेवक प्रसाद जाधव यांच्या मध्यस्थीने ट्रक युनियन व व्यापाऱ्यांमध्ये सहमती
मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :रेल्वे दक्का परिसरात गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ट्रक भाडेवाढीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. ट्रक युनियनकडून भाडेवाढीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर…
