विवाहितेचा छळ करणाऱ्या पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल | कारसाठी तीन लाखांची मागणी : शिवीगाळ, मारहाण व धमक्यांचा आरोप
नांदुरा, दि. ६ (प्रतिनिधी) :विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध ४ फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा खुर्द येथील राखोंडे यांची कन्या…
कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा | गुलाबराव खरात यांचे प्रतिपादन : जि.प. सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप : बुलढाणेकर रसिकांचा भरगच्च प्रतिसाद
बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेली कला सादरीकरणे ही व्यावसायिक दर्जाची असून यापुढेही सर्व कर्मचाऱ्यांनी कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील…
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंडखोरी, उपमहापौर निवडीत फूट पडण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (प्रतिनिधी): महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर व उपमहापौर पदासाठी हालचालींना वेग आला असतानाच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर…
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीस संतापले
मुंबई/अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून शिवसेनेच्या काही नेत्यांनी या शपथविधीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
जगत कल्याणासाठी भागवत – ह.भ.प. मंगेश महाराज वराडे
अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): श्रीमद्भागवताची निर्मिती ही भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी झाली असून जो भक्त नित्य भागवत श्रवण करतो, त्यास प्रभूची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुख मिळते, असा उपदेश बुलढाणा…
वरघट दाम्पत्याचा देहदानाचा कौतुकास्पद संकल्प समाजातील बहुजनांनी आदर्श घेण्याचे आवाहन
कारंजा (प्रतिनिधी): फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले तसेच बहुजन समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिशा देणारे प्रा. रमेश वरघट व आशा वरघट हे दाम्पत्य समाजासाठी आदर्श ठरत…
राज्यस्तरीय मूकबधीर दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याचा डंका
अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): महाराष्ट्र स्पोर्ट्स काऊन्सिल ऑफ द डिफ असोसिएशनतर्फे नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मूकबधीर दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला. या…
मनपा शाळेत इनरव्हील क्लबकडून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली
अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): इनरव्हील क्लब ऑफ अकोला कवीन यांच्या वतीने कृषीनगर परिसरातील क्लबच्या दत्तक मनपा मराठी शाळा क्रमांक १६ मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सोयीसाठी पाण्याची टाकी, वॉटर प्युरिफायर तसेच…
शिरपूर येथे हळद काढणीला सुरुवात, उत्पादनाबाबत सकारात्मक अंदाज
शिरपूर, दि. ५ (प्रतिनिधी): शिरपूर येथील श्री संत जानगीर महाराज संस्थानच्या मालकीच्या शेतामध्ये मागील तीन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिरपूर हे वाशीम जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून…
माझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्तमाझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
चतारी, दि. ५ (प्रतिनिधी): माझोड-तांदळी-बाभूळगाव या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून हा रस्ता अकोला व बुलढाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा जवळचा व महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत…
