शेंदुर्जनमध्ये हरिनाम सप्ताहाचा गजर; तरुण पिढीवर संस्कारांची शिदोरी

शेंदुर्जन, दि. ४ (प्रतिनिधी) सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून १ फेब्रुवारीपासून हा आध्यात्मिक सोहळा भक्तिभावाने सुरू आहे. या सप्ताहाचा शुभारंभ डॉ.

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्यंकटेश महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा उत्साहात

देऊळगाव राजा, दि. ४ (प्रतिनिधी) स्थानिक व्यंकटेश महाविद्यालय, भास्करराव शिंगणे महाविद्यालय व सिंधुताई जाधव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात व्यंकटेश महाविद्यालयाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवसाई विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मासरूळ, दि. ४ (प्रतिनिधी)* स्थानिक शिवसाई ज्ञानपीठ व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार : आ. संजय गायकवाड

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी) दैनंदिन जीवनातील वाढते ताण-तणाव तसेच मोबाइल व समाजमाध्यमांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे पारंपरिक खेळ व संस्कृती हळूहळू

KHOZ MASTER KHOZ MASTER

संतश्रेष्ठ रविदास महाराजांचे विचार दिशादर्शक : तहसीलदार पाटील

संग्रामपूर, दि. ४ (प्रतिनिधी) संतश्रेष्ठ रविदास महाराज यांनी धर्म, कर्म, देश व समाजासाठी दिलेले विचार आजही समाज व देशासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले. संग्रामपूर शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्काऊट-गाईड मेळाव्यात सहकार विद्या मंदिरचे वर्चस्व

मोताळा, दि. ४ (प्रतिनिधी)* येथील सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी करत शहरी विभागात घवघवीत यश संपादन केले. या मेळाव्यात शाळेच्या गाईड पथकाने (मुली) शहरी विभागात प्रथम क्रमांक

KHOZ MASTER KHOZ MASTER

धानोरा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; कागदावरील कामांची काढली बिले

बुट्टा ग्रामस्थांचे बीडीओंना निवेदन वर्दडी बुद्रुक, दि. ४ (प्रतिनिधी) सिंदखेड राजा तालुक्यातील धानोरा सटवाई गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बुट्टा गावात विकासकामे प्रत्यक्ष न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी विद्यार्थ्यांची २० वर्षांनंतर भरली शाळा

संग्रामपूर, दि. ४ (प्रतिनिधी)* संग्रामपूर येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २० वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे होते. तर प्रमुख

KHOZ MASTER KHOZ MASTER

ज्वारीवर मावा व चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव

अंढेरा, दि. ४ (प्रतिनिधी) अंढेरा परिसरात ज्वारीचे पीक सध्या हुरड्याच्या अवस्थेत असताना बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मका खरेदीसाठी आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

मलकापूर, दि. ४ (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हितासाठी मका खरेदी केंद्रांचे टार्गेट वाढवून तातडीने खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे

KHOZ MASTER KHOZ MASTER