गुरु रविदास जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन मोटारसायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद; आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते मूर्ती पूजन

बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी): समतेचे पुजारी संत मीराबाई यांचे गुरु संत रविदास महाराज यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने बुलढाणा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतरस्त्यासाठी महिलांचा तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन कायम प्रशासनाची उदासीनता; नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन विवरा येथील पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्यावर खासगी कंपनीचे अतिक्रमण

मलकापूर, दि. ३ (प्रतिनिधी): विवरा येथील शेतकऱ्यांचा पारंपरिक वहिवाटीचा शेतरस्ता खासगी कल्पा पॉवर कंपनीने अडविल्याच्या निषेधार्थ पाच शेतकऱ्यांनी मागील नऊ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलनाच्या तीव्रतेनंतरही प्रशासनाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सिंदखेड राजाहून रवाना राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन जिल्हाभरात जाणार; ठिकठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली

सिंदखेड राजा, दि. ३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाला सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचे दर्शन घडवून, तो तीन दिवसांसाठी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नेण्यासाठी ३ फेब्रुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

गॅन्ट्री उभारणीसाठी समृद्धी महामार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद बुलढाणा-वाशीम जिल्ह्यात ३५ टप्प्यांत काम; ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ४५ ते ६० मिनिटांचा ब्लॉक

बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी) :समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

ई-केवायसी पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर : नाराजीचा सूर ६८ हजार अपात्र ‘लाडक्या बहिणी’ पुन्हा अडचणीत, लाभ सुरू होण्यास विलंब शक्य

बुलढाणा, दि. ३ : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

होमिओपॅथिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी NCH अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक

विशेष प्रतिनिधी : आज नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (NCH) च्या अधिकाऱ्यांसोबत विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत देशातील होमिओपॅथिक शिक्षण अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा; हजारो भाविकांना महाप्रसाद

तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा; हजारो भाविकांना महाप्रसाद खामगाव, दि. २ (प्रतिनिधी) :संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडले. कुणबी समाज उत्सव

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादा पवार यांचा पवित्र अस्थिकलश जिल्ह्यात; ५ फेब्रुवारीला संत चोखा जलाशयात अस्थिविसर्जन

देऊळगाव राजा/सिंदखेड राजा, दि. २ (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा परिषद शालेय क्रीडा स्पर्धांचा थाटात शुभारंभ परिश्रम व आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : प्रथमेश जावकर

बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी) :परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच यश संपादन करू शकतात, असा विश्वास धनुर्विद्येतील

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगाव तालुक्यातील शेतशिवारात बिबट्याचा वावर;

शेतकऱ्यांमध्ये भीती खामगाव प्रतिनिधी : खामगाव तालुक्यातील शिरजगाव, देशमुख, खुटपुरी व घाटपुरी गावांच्या शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून

KHOZ MASTER KHOZ MASTER