हॉस्पिटल परिसरात वळूची टक्कर; वाहतूक खोळंबली अर्धा तास हटण्याची पाहावी लागली वाट

मलकापूर, दि. ४ (प्रतिनिधी) मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील ४० बिघा परिसरात ४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन मोकाट वळूंमध्ये अचानक झुंज सुरू झाली. ही झुंज तब्बल अर्धा तास सुरू राहिल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

### *मांजाने चिरला इसमाचा गळा; गुन्हा दाखल*

*संग्रामपूर, दि. ४ (प्रतिनिधी)* शेगाव-दानापूर रोडवर पतंगाच्या धारदार मांजामुळे एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेख अनिस शेख नफ्फार (वय ४०, रा. संग्रामपूर) असे जखमी इसमाचे नाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

घाटातील रेती उपशाने खडकपूर्णाची जलपातळी घसरली दुसरबीडचा रेती घाट बंद करण्याची मागणी

बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी) प्रशासनाकडून रेती घाटांची हर्रासी करण्यात आली असून बहुतांश रेती घाट सुरू करण्यात आले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील रेती घाटाचाही लिलाव झाला आहे. मात्र या

KHOZ MASTER KHOZ MASTER

जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

शेगाव, दि. ४ (प्रतिनिधी) संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शेगाव येथे नुकतीच उघडकीस आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

रस्त्यासाठी प्राणांशी खेळ ? विवरा-देवधाबा प्रकरणात जलसमाधीचा इशारा प्रशासन व सोलर कंपनीच्या भूमिकेवर संताप; आंदोलनाला टोकाचे वळण

मलकापूर, दि. ४ (प्रतिनिधी) विवरा-देवधाबा गावजोड रस्त्याच्या प्रश्नावर मागील एक वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता टोकाचे वळण मिळाले आहे. न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा विवरा येथील शेतकरी विनोद सरोदे,

KHOZ MASTER KHOZ MASTER

ठेकेदाराच्या चौकशीच्या मागणीसाठी महिलेचे उपोषण

लोणार, दि. ४ (प्रतिनिधी) देऊळगाव कुंडपाळ ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई राठोड यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर

KHOZ MASTER KHOZ MASTER

पगार थकला; स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी) स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ तसेच जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर जवळपास दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरातील अतिक्रमण होणार भुईसपाट लवकरच पालिका करणार कारवाई

डोणगाव, दि. ४ (प्रतिनिधी) मेहकर शहरातील अतिक्रमण हा गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. मेहकर नगरपालिकेने एप्रिल २०२५ मध्ये अतिक्रमणावर बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली होती. त्या वेळी मुख्याधिकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाण्यासाठी रायपूरच्या महिलांचा आक्रोश जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

दहा कोटी खर्चूनही पाणीटंचाई बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी) राज्यात शासनाकडून ‘हर घर जल - हर घर नल’ तसेच प्रत्येक कुटुंबाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा क्रीडा स्पर्धेत जि. प. शाळेची नेत्रदीपक कामगिरी तालुकास्तरीय स्पर्धेत जऊळका शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जऊळका, दि. ३ (प्रतिनिधी):दुसरबीड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जऊळका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER