देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

देशाचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. नेहरूंनी स्वतंत्र भारताच्या उभारणीसाठी दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले— लोकशाही, धर्मनिरपेक्षता व संविधानिक मूल्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यातील शस्त्रधारकांना निवडणूक काळात शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकारींचे निर्देश

बुलढाणा प्रतिनिधी :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याबाबत छाननी समितीने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार, सर्व संबंधितांनी तात्काळ आपल्या शस्त्रांची पोलीस स्टेशनमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई : ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा धमाकेदार कमबॅक — ‘GlobeTrotter’ चं नवं पोस्टर प्रदर्शित; चाहत्यांकडून ‘मंदाकिनी meets मॅव्हरिक’ अशी भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी :- बॉलीवूडची आंतरराष्ट्रीय ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धडाकेबाज पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘GlobeTrotter’ या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलडाणा : गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर तहसीलदारांची धडक कारवाई — मुरुमाने भरलेला टिप्पर जप्त

बुलडाणा प्रतिनिधी:- बुलडाणा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे अवैध उत्खनन सुरू असून दररोज शेकडो ब्रास मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या अवैध कृत्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाशिम : जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका — ग्रामीण आरोग्य सेवेला मोठा दिलासा

वाशिम प्रतिनिधी :- जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने प्रा. आरोग्य केंद्र काटा, जऊळका आणि रिठद येथे नवीन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवेची गुणवत्ता

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली : HPV मोफत लसीकरण मोहिमेचे बीजारोपण चिखलीत — आमदार श्वेता महाले यांच्या आरोग्य उपक्रमाची जिल्हाभरात दखल

चिखली प्रतिनिधी :- महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मोफत लसीकरण मोहिमेचे मूळ बीजारोपण चिखलीत झाले, ही बाब विशेष महत्वाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

भावजईसोबतचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी भावाचा खून; बदनापूर पोलिसांची शिताफीने उकल

जालना जिल्हा प्रतिनिधी ;- मंठा जालना जिल्ह्यातील बदनापुर पोलीस ठाणे हद्दीतील निकळज–सोमठाणा शिवारामधील वाला तलावात 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुरघासाच्या प्लास्टिकच्या भोक्यात गुंडाळलेला एक अनोळखी मृतदेह आढळून

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार : वेणी–गुंधा येथे मोफत आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणार प्रतिनिधी :- केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीरज रायमुलकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना (एकनाथ शिंदे) तर्फे वेणी व गुंधा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आजचे राशिभविष्य — 14 नोव्हेंबर 2025, शुक्रवार

आजचे राशिभविष्य ♈ मेष (Aries) आजचा दिवस कामात प्रगती देणारा आहे. अडकलेली कामे पुढे सरकतील. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवेल. ♉ वृषभ (Taurus) आर्थिकदृष्ट्या स्थिरता जाणवेल. घरात शुभकार्याची चर्चा

KHOZ MASTER KHOZ MASTER

यारी निवडणुकीची, चाचपणी उमेदवारांची..! चिखलीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन

चिखली, बुलढाणा जिल्हा ;- आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज चिखली येथे शिवसेना पक्षातर्फे नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव

KHOZ MASTER KHOZ MASTER