धर्मेंद्र यांचा मराठी चित्रपटातील खास अभिनय! विक्रम गोखले यांच्यासोबत ‘हिचं काय चुकलं’मध्ये झळकले सुपरस्टार

मुंबई :- हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘हेमामालिनीचे धर्मेंद्र’ म्हणजेच सुपरस्टार धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती, मात्र आता ती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

भोकरदन शहरात वाहतूक कोंडीचा भडका — नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे अपेक्षेची नजर अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनाचा अभाव — रस्त्यांची दुर्दशा वाढवतेय धोका

भोकरदन प्रतिनिधी ;- ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि वेगाने वाढत असलेले भोकरदन शहर आज वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. शहरात वाढती लोकसंख्या, बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि नियोजनाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

अतिवृष्टीत उद्ध्वस्त शेतीसाठी बीड प्रशासनाचा १९३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे ४३७ गावांतील २८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान — काळी माती, वाळू आणि दगड साचल्याने जमिनी अयोग्य

बीड प्रतिनिधी :- गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या, तर काही ठिकाणी वाळू, दगड आणि काळी माती साचल्याने जमीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाजनवाडी शिवारात काळवीट मृतावस्थेत; भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थांत नाराजी

बीड प्रतिनिधी :- तालुक्यातील मांजरसुंभा–पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारातील वनक्षेत्रात बुधवार (दि. १२) सकाळच्या सुमारास एक काळवीट मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी परिस्थिती

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहावी-बारावी परीक्षा ‘कॉपीमुक्त’ करण्यासाठी सीसीटीव्हीची नजर नाशिक विभागीय मंडळाचा निर्धार — दोंडाईचा येथे आढावा बैठक; सुरक्षित व पारदर्शक परीक्षा घेण्यावर भर

दोंडाईचा प्रतिनिधी ;- नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे, अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुरबार-दोंडाईचा महामार्ग ‘खट्टेमार्ग’ बनला! भोणे फाट्यापासून कृषी अधीक्षक कार्यालयापर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, अपघातांची मालिका सुरू

नंदुरबार प्रतिनिधी ;– जिल्ह्याच्या मुख्य वाहतूक धमन्यांपैकी एक असलेला नंदुरबार-दोंडाईचा मार्ग सध्या अक्षरशः “महामार्ग” पेक्षा “खट्टेमार्ग” बनल्याचे चित्र दिसते. भोणे फाटा ते जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची कारागृहात रवानगी पातुर तालुक्यातील नवेगाव प्रकरण; संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला दिला चोप

पातुर प्रतिनिधी :- पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणे अंतर्गत नवेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेत पाच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अकोला न्यायालयाने कारागृहात रवानगीचे आदेश दिले

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेगावमध्ये हाय अलर्ट! दिल्लीतील स्फोटानंतर विदर्भ पंढरीत सुरक्षा व्यवस्था कडक

बुलढाणा प्रतिनिधी ;- राजधानी दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र राज्यातही हाय अलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे. दररोज हजारो भाविकांचे आगमन असणाऱ्या विदर्भ पंढरी शेगावमध्ये देखील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर नगरपालिका निवडणूक : अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज चुरस

मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी हाय व्होल्टेज लढत रंगणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. या वेळी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने, सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि अनेक

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यात ‘डोळ्यांच्या फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव — नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी!

बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा जिल्ह्यात सध्या डोळ्यांच्या फ्लूचा (Eye Flu / Conjunctivitis) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करता स्वतःची आणि इतरांचीही काळजी घेणे अत्यावश्यक

KHOZ MASTER KHOZ MASTER