चिखला येथील घटनेच्या निषेधार्थ डोणगाव बंदची हाक
डोणगाव प्रतिनिधी : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गत चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून महिलांवर अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाज यांच्या…
सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी
चिखली प्रतिनिधी : विधानसभा मतदारसंघातील सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केली आहे. प्रकल्पस्थळी भेट…
शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ पूर्वतयारीची केंद्रीय मंत्र्यांकडून पाहणी
बुलढाणा प्रतिनिधी : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे विविध ठिकाणी भेट देत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीची सविस्तर पाहणी केली. आयुष मंत्रालय, भारत…
ग्राम रोजगार सहाय्यकांचा इशारा : मानधन न मिळाल्यास आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन
मेहकर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत असून तिच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राम रोजगार सहाय्यक…
चिखला काकड प्रकरणी कडक कारवाईची मागणी; अमोल रिंढे पाटील यांचा इशारा
बुलढाणा प्रतिनिधी : जिल्ह्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेल्या वादात महिलांची छेडछाड व गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मनसेचे नेते अमोल…
रेती तस्करांचा हैदोस ! किर्रला घाटावरून दिवसाढवळ्या अवैध रेती पुरवठा.. महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष…
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा ... मंठा तालुक्यातील तळणी परिसरातून किर्रला गावातुण पुर्णा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणावर दिवसा ढवळ्या रेती तस्करी सुरू असून मंठा तालुक्यातील रेती तस्करांचा…
मंठा नगरपंचायतीत स्वीकृत सदस्य पदी सतिश बोराडे,शरद मोरे यांची बिनविरोध निवड
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा नगरपंचायत येथे सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वीकृत सदस्यपदासाठी सतीश बोराडे व शरद मोरे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज मुख्याधिकारी यांच्या…
चला “”श्री तेग बहादुर सिंग साहिब”” यांना “नमन” करूया… अविनाश राठोड*
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा... महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत शिख धर्माचे नववे गुरु श्री तेगबहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम,नमना आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ…
चिखला काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा; निरपराधांवर
चिखला: काकड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच निरपराध नागरिकांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी डॉ. सुनील कांयदे यांनी केली…
मोताळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात
मोताळा (प्रतिनिधी): सहकार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोताळा येथे मोठ्या जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळ, लेझीम आणि…
