अन्यायग्रस्त आरएफओंची कैफियत मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; विनंती बदल्यांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता
अमरावती: राज्यातील १७९ आरएफओंच्या नुकत्याच प्रशासकीय बदल्या झाल्यानंतर आता विनंती बदल्यांसाठी मोक्याच्या जागा रिक्त ठेवल्यामुळे वन विभागात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रशासकीय बदल्यांमध्ये अन्याय झालेले काही आरएफओ राजकीय आश्रयास गेले…
फॅमिली रेस्टॉरंटआड गैरवर्तन; पुन्हा दोन जोडपी पकडली
अमरावती : तरूण प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी ४०० ते ५०० रुपये घेऊन जागा उपलब्ध करून देणाऱ्या राजापेठ परिसरातील वाआ फॅमिली रेस्टॉरंटवर महिला सेलच्या दामिनी पथकाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी धाड…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपामुळे लालपरी थांबली, १७ कोटींचा फटका
अमरावती : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. ८ आगारांतील चालक-वाहकांनी या संपात भाग घेतल्याने एसटीच्या ८४३ पैकी…
देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली !
अमरावती : कार व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आठ आरोपींनी सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्यांच्याजवळील २५ किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान सुवर्णकाराने…
महापालिकेतील अधिकाऱ्याने पत्नीच्या नावे लाटला ‘फ्लॅट’; पीएम आवास योजनेला छेद
अमरावतीः'सर्वांसाठी घरे' संकल्पनेवर आधारित 'प्रधानमंत्री योजनेची अंमलबजावणी आवास करताना अमरावती महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने चक्क पत्नीच्या नावे सदनिका लाटली आहे. यासंदर्भात 'लोकमत'कडे पुरावे हाती लागले असून 'सिस्टीम'ला छेद देत 'मॅनेजर'ने हा…
निषेध आंदोलन….
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला हे बेहद्द दुःखद, क्लेशदायक आणि संतापजनक आहे.. खरंच लाज वाटायला पाहिजे या सरकारला. फक्त…
अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीचा खून, गुन्हा दाखल
सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नीसमक्ष ५५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी…
स्वच्छतेच्या दोन कोटींच्या बिलासाठी ‘बॅकडेट’ स्वाक्षरी; स्वच्छता ठेकेदारांनी लढविली शक्कल
अमरावती : महापालिकेत यापूर्वीच्या साफसफाई कंत्राटदारांच्या तब्बल दोन कोटी रुपयांच्या देयकांवर तत्कालीन आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी 'बँकडेट' स्वाक्षरी केल्याची विश्वसनीय माहिती आहे. यात 'अर्थपूर्ण' राजकारण झाले…
ज्वारीची शासन खरेदी; १० कोटींचे पेमेंट केव्हा?
अमरावती : शासन आधारभूत किमतीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ८३,५५१ क्विंटल उन्हाळी ज्वारीची खरेदी करण्यात आली. यामध्ये खरेदी केलेल्या ज्वारीचे ९.८० कोटींचे चुकारे अद्याप शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीतील प्रतीक्षेत आहेत. किमान…
