September 4, 2024
मराठवाडा आणि राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आज परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यातील बाधित शेतीची पाहणी करून स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद…
निषेध आंदोलन….
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला हे बेहद्द दुःखद, क्लेशदायक आणि संतापजनक आहे.. खरंच लाज वाटायला पाहिजे या सरकारला. फक्त…
परभणी हादरली! आईवडिलांनी मुलीचा घोटला गळा, रात्रीच जाळला मृतदेह
परभणी जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आंतरजातीय प्रेमविवाहासाठी हट्ट धरल्याने एका 19 वर्षीय तरूणीचा तिच्याच आईवडिलांनी गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे…
तासाभरात घरी येतो, वडिलांना सांगितलं, पण तो आता कधीही परतणार नाही, तरुणासोबत भयंकर घडलं
परभणी: १४ मे च्या रात्री सातच्या दरम्यान वडिलांनी आपल्या ऑटो चालक मुलाला फोन करून घरी जेवण करण्यासाठी बोलावले. मुलाने देखील तासाभरात मी घरी येतो असा निरोप वडिलांना दिला. पण, पुढच्या एका…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
पैसे परत करुनही सासरच्यांकडून त्रास, कंटाळलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊल; बदामाच्या झाडाला…
परभणी : परभणीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त…
वारंवार अत्याचार; तरुणीचा तीन वेळा गर्भपात, लग्नाचा तगादा लावल्याने धमकी नंतर… ,काय घडलं?
परभणी: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच युवतीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…
रेग्युलेटर बसवत असताना अचानक गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतला, घरात आग लागली अन्…
परभणी: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. एक जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर…
मराठा आरक्षण मिळणार कधी? तरुणाचा संयम सुटला, विषारी द्रव्य प्राशन करत आयुष्य संपवलं
परभणी: परभणी तालुक्यातील आर्वी येथील ३८ वर्षीय सुनील छत्रपती कदम या युवा शेतकऱ्याने मराठा आरक्षण कधी मिळेल या विवंचनेतून आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विषारी…
