खरिपातील 55 कोटी व रब्बीतील 119 कोटी रुपये पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार – ना.प्रतापराव जाधव*
*बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी 2023 मधील पीकविमा मिळण्याचा मार्ग कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केला मोकळा! *केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांच्या आग्रही पुढाकाराने सर्व लोकप्रतिनिधी व कृषिमंत्री यांची बैठक संपन्न संपन्न…
शुभम तिडके यांनी वाचवला पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा जीव
अकोला प्रती - काल पासून सततच्या मुसळधार पावसामुळे बाळापुर तालुक्यातील भिकुंडखेड येथील मन नदीच्या पुलावरुन खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पेट्रोल पंप वरील दोन कर्मचारी कामावर जात असतांना त्या…
पुढील तीन दिवस राज्यातील या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून, तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे. त्याची पुढील वाटचाल शनिवारपासून (८ जून) होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि…
बुलढाणा : शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू, संग्रामपूर परिसरातील घटना
बुलढाणा : नवतापामुळे तापमान नवनवे विक्रम नोंदवत असतानाच उष्माघाताने एका शेतमजुराचा मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथे आज ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तामगाव (ता. संग्रामपूर) पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची आणि…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
मातृतिर्थातील उगवता तारा.. ज्योतिरादित्य शेळके….
बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातील दे.राजा शहरात डॉ. रामप्रसाद शेळके सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शेळके यांनी खुला वयोगटात क्रिकेट स्पर्धेत जालना संघाकडून अप्रतिम फलंदाजी करत…
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले
देशाच्या पायाभूत सुविधांच्या कॅपमध्ये 21.8 किमीची वाढ करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा दरम्यानच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन केले. ट्रान्स हार्बर लिंक,…
एसटीतही ई-पेमेंटला पसंती; ठाणे विभागाला दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
उशिरा का होईना एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. शिवाय, एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १…
