लातूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा खंडापूरकर यांच्या उपस्थितीत १४ अधिवेशन होणार संपन्न
१७ सप्टेंबरला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; गोकुळ सिंग राजपूत यांचे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत लातूर;याविषयी सविस्तर वृत्त असे की, १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठ्खडा मुक्ती संग्राम दिनाचे…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
७० वर्षीय महिलेवर अत्याचार खून प्रकरण; भादा येथे कडकडीत बंद, एसआयटीची मागणी
औसा : तालुक्यातील भेटा येथे ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करुन खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ भादा येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच औसा-मुरुड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात…
लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा रौद्रावतार, जयंत पाटील गाडीतून उतरताच आक्रमक आवेशात पुढे सरसावले अन्…
लातूरमध्ये आज मराठा आंदोलकांचा रौद्रावतार पहायला मिळालाय. मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक स्वरूप घेतानाचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. शिवस्वराज्य यात्रेसाठी…
पसार झालेल्या इरण्णावर अखेर निलंबनाची कारवाई
लातूर : 'नीट' प्रकरणी लातुरात गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा मष्णाजी काेनगलवार हा तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार आहे. अद्यापि त्याचा सुगावा लागला नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे…
चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक; ६ लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क, पाेलिसांची कारवाई
उदगीर (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह तब्बल ६ लाख ३० हजारांची विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क व उदगीर ग्रामीण ठाण्याच्या…
मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे
सगळ्या आमदारांना आवाहन करतो की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसीतून आरक्षण द्या, असे सांगण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवे होते. हा सगळ्यांचा डाव आहे. मराठ्यांना आरक्षण न…
नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड
लातूर : 'नीट'मध्ये गुण वाढवून देताे म्हणून आपल्या विविध राज्यातील एजंटांच्या माध्यमातून गंगाधरने माेठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआय तपासात हाती लागले आहेत. लातुरातील मध्यस्थामार्फत त्याने दाेन शिक्षकांसाेबत १६ लाखांचा व्यवहार…
“एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू”; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा
लातूर : एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? असा खडा सवाल उपस्थित…
औराद शहाजानीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती,रस्ते खरडून गेल्याने मोठे नुकसान
औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरामध्ये सोमवारी रात्री साडे दहा ते बारा वाजेदरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, औराद-तगरखेडा रस्त्याचा पुलाचा भाग वाहून…
