लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात
लातूर : नीट गुणवाढ संदर्भात लातूर पाेलिसांच्या काेठडीत असलेल्या दाेघा आराेपींच्या काेठडीची मुदत मंगळवार, २ जुलै राेजी संपणार आहे. त्यांना मंगळवारी पुन्हा लातूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर…
नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार
लातूर - नीट गुणवाढीसंदर्भात अटकेतील आराेपींची चाैकशी केली असता, अडव्हाॅन्स ५० हजार, प्रवेशपत्र देणाऱ्या २८ पालक-विद्यार्थ्यांची यादीच स्थानिक तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यांचा शाेध घेऊन चाैकशी करण्यात आली. यात…
नीट पेपरफुटीप्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांसह नांदेड, दिल्लीच्या दोघांवर गुन्हा
लातूर : एनटीएच्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) वतीने घेण्यात आलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक, तसेच नांदेड व दिल्लीतील प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा…
चालकाला लागली डुकली; ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढली
लातूर : पुण्याहून लातूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रॅव्हल्स चालकाला डुकली लागल्याने ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकावर नागमोडी वळण घेत चढली. हा अपघात शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता पेठ गावानजीकच्या किडीज इन्फो पार्क इंग्रजी शाळेसमोर…
लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला मोठी ऑफर; म्हणाले, सँडविच व्हायचं नसेल तर…
लातूर: नाना पटोले यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले संबंध उघड झाले आहेत. काँग्रेस पक्षानं त्याबाबत निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंबाबत मत व्यक्त केले आहे.…
शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*
खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका…
लातूर जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी, हिंगोलीत उघडीप; धाराशिवमध्ये नुकसान
प्रतिनिधी - सुरज आबाचने लातूर जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली…
पावसानं पाठ फिरवली,सोयाबीन वाळायला लागलेलं, शेतकरी फ्यूज लावायला गेला अन् अनर्थ, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
.अहिल्या कसपटे, लातूर : डोक्यावर चार लाखांचं खासगी कर्ज, अर्धा एकर शेती त्यात पावसाने दिलेला दगा करायचं काय या चिंतेत असलेले शेतकरी गोपाळ भोजने यांच्या डोळ्यासमोर सोयाबीनचे पीक वाळत होतं. हातातोंडाशी…
धक्कादायक… लातूरमध्ये फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, विक्रेत्याचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी
लातूर: लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तावरचा भागातील सिलेंडरमधील इस्लामपुरा भागात गॅसचा स्फोट होऊन अनर्थ घडला आहे. या घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकूण…
