ढासाळवाडीतून ३२ वर्षीय महिला बेपत्ता; रायपूर पोलिसांत मिसिंग दाखल
बुलढाणा प्रतिनिधी : रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ढासाळवाडी (ता. जि. बुलढाणा) येथून ३२ वर्षीय विवाहित महिला रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रायपूर पोलीस…
चिखलीत २० फेब्रुवारीला शेतकरी प्रबोधन कार्यशाळा व कृषी प्रदर्शन
चिखली प्रतिनिधी : विदर्भातील घराघरात शिक्षणाची गंगा पोहोचवून सामान्यांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे पंजाबराव देशमुख (उपाख्य भाऊसाहेब देशमुख) यांच्या प्रेरणेने २० फेब्रुवारी २०२६ रोजी चिखली येथील श्री शिवाजी विज्ञान व…
जिल्हा परिषदेत बालशिवबांसह जिजाऊंच्या शिल्पाचे आज अनावरण शिवजयंती निमित्त सोहळा; शाहिरी जागराची रंगत
बुलढाणा प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाबाई (जिजाऊ) व बाल शिवबा यांच्या भव्य शिल्पाचे आज…
जनगणनेच्या सूचीत ‘ओबीसी’चा स्पष्ट उल्लेख नाही; राजपत्रात दुरुस्तीची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने
खामगाव प्रतिनिधी : जातनिहाय जनगणनेच्या राजपत्रातील सूचीत ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने खामगाव येथील एसडीओ कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे आणि युवा जिल्हाध्यक्ष सूरज बेलोकार यांच्या…
स्वीकृत नगरसेवक निवडीत नियमभंग? उच्च न्यायालयाची नोटीस; नियम ४ संदर्भात स्पष्टीकरणाची मागणी
मलकापूर नगर परिषदेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवर Bombay High Courtाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेत संबंधितांना नोटीस बजावली आहे. नगरपालिका कायद्यातील नियम ४ चे पालन न करता स्वीकृत नगरसेवकांची निवड…
जगन्नाथ पुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
सिंदखेडराजातून राष्ट्रीय गौरव यात्रेचे प्रस्थान अखंड हिंदुस्तानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विलास पांगरकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मागील १७ वर्षांपासून…
मोताळा तालुक्यातील सावकारांचे धाबे दणाणले.
बुलढाणा: मोताळा तालुक्यातील वाढत्या अनधिकृत सावकारीला पायबंद घालण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जी.जे.आमले यांनी मोठा निर्णय फरदापुर येथील एका सावकारग्रस्त प्रकरणात दिला आहे. ज्यामुळे पिडीत शेतकऱ्याला खरेदी करून दिलेली शेती…
हिवरा साबळे येथील पाणीप्रश्न गंभीर पाण्यासाठी महिलांची पायपीट; दूषित पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
डोणगाव, दि. १३ (प्रतिनिधी) मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासनाने जलशुद्धीकरण न करताच पाझर तलावातील पाणी थेट नागरिकांना पिण्यास दिल्याने गावात त्वचारोगाचा प्रादुर्भाव…
सुसज्ज अभ्यासिकेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर नगरपालिकेच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; बहुजन उद्धारक सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश
मलकापूर, दि. १३ (प्रतिनिधी) नगर परिषदेच्या अखत्यारीतील चाळीसबिघा परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज अभ्यासिका इमारतीला ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर…
चितोडा येथे हातभट्टी दारूप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हे दाखल
खामगाव, दि. १३ (प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा येथे हातभट्टी दारू तयार करून तिची साठवणूक केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित मोहसडवा व साहित्य जप्त केले आहे. दोन…
