चितोडा येथे हातभट्टी दारूप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हे दाखल
खामगाव, दि. १३ (प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा येथे हातभट्टी दारू तयार करून तिची साठवणूक केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुळमिश्रित मोहसडवा व साहित्य जप्त केले आहे. दोन…
राजेशने केल्या २१ घरफोड्या, राजेंद्रच्या नावावर १७ गुन्हे ! टीम ‘एलसीबी’ने पकडले तीन अट्टल चोरटे
बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) चोरी, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तीन अट्टल चोरट्यांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. चौकशीतून…
घरकुलाच्या हप्त्यासाठी रायपूरात लाभार्थ्यांचा रास्ता रोको
रायपूर, दि. १३ (प्रतिनिधी) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या अनुदानाचा पुढील हप्ता मिळत नसल्याने रायपूर येथील लाभार्थ्यांनी गुरुवारी (दि. १३) सकाळी दहा वाजता बसथांब्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. अनुदानाचा…
मोटारसायकल चोरटा सीसीटीव्हीत कैद; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह बँक ऑफ महाराष्ट्र समोरील चोरी प्रकरणात कारवाईस दिरंगाई; नागरिकांमध्ये रोष
मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी) –शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून दुचाकी चोरी झाल्याच्या प्रकरणात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असतानाही तो अद्याप मलकापूर शहर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या…
बोरी अडगाव येथून विवाहित महिला बेपत्ता खामगाव ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद
खामगाव (प्रतिनिधी) –तालुक्यातील बोरी अडगाव येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून ती अद्याप परत न आल्याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी…
मलकापूरमधून पुन्हा एक तरुणी बेपत्ता वडोदा रेल्वे स्टेशन परिसरातील घटना; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल
मलकापूर, दि. १२ (प्रतिनिधी) –मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडोदा रेल्वे स्टेशन परिसरातून पुन्हा एक २० वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण…
जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्याचा ठराव बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीला सागवन ग्रामस्थांचा तीव्र विरोध
बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी) –गावाच्या तसेच जनतेच्या हितासाठी सागवन ग्रामपंचायतीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवावे, असा ठराव मंजूर करत सागवन ग्रामस्थांनी बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील निर्णयाविरोधात आवाज…
नऊ महिन्यांपासून समितीचे ‘चौकशीचे गुऱ्हाळ’ चालूच ! ऐतिहासिक विश्रामगृह पाडल्याचे ‘कोडे’ समितीला उलगडेना
चिखली, दि. १२ : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची इमारत नेमकी का पाडली, या गंभीर प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नऊ महिन्यांचा काळ लोटला तरी चौकशी समितीचे ‘चौकशीचे गुऱ्हाळ’ सुरूच आहे. इतका…
मन, मनगट, मेंदू आपले भविष्य ठरवत असते : हभप आगलावे
संग्रामपूर, दि. १२ (प्रतिनिधी) :आधीच्या काळात तपश्चर्या केली जायची, आज साधना केली जाते. पार्वतीने शिवाची साधना केली होती, त्यामुळे तिला शिव भगवान पती म्हणून प्राप्त झाले. दुसरीकडे पार्वतीच्या भविष्यातच असे…
गावंडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या रासेयो शिबिराचा समारोप
चिखली, दि. १२ (प्रतिनिधी) :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेडी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि. १ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दत्तक ग्राम मोहाडी…
