दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम बना : चैतन्यश्री
लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :दैनंदिन जीवन मंगलमय ठेवायचे असेल तर सदैव प्रसन्न राहणे आवश्यक आहे. चुकीच्या मार्गाने कमविलेली संपत्ती धर्मआराधनेतून सतमार्गी लावावी आणि कुणाच्याही दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम…
शिर्ला नेमाने येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
खामगाव, दि. १२ (प्रतिनिधी) :जवळील शिर्ला नेमाने येथे जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंती…
नांदुऱ्याजवळ जेसीबीने दुचाकीला उडवले मलकापूरचे निवृत्त कर्मचारी गंभीर
नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल नांदुरा, दि. १२ (प्रतिनिधी) :मलकापूर-नांदुरा मार्गावर वडनेर भालजी नजीक असलेल्या ठाकूर पेट्रोल पंपाजवळ जेसीबीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शेषराव नामदेवराव…
समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन
बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी) :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज दुपारी २ वाजता समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र…
समाजात सकारात्मकता निर्माण झाल्यास धर्म आराधना वृद्धिंगत होते
लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :गावात गुरुभगवंतांचे आगमन होण्यासाठी पुण्यसंचय लागतो. लोणारकर पुण्यवान असल्यामुळेच येथे जैन साधू-संतांना येण्याची संधी मिळत आहे. धार्मिक कार्य करताना केवळ परंपरा जपणे पुरेसे नसून समर्थनभाव आणि…
तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी ‘आपले सरकार’ पोर्टलवर करता येणार अर्ज
बुलढाणा :जिल्ह्यात नवीन तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी ५ मार्च २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाइन नोंदणी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध…
दसरखेड येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन
मलकापूर :तालुक्यातील नरवेल मंडळातील मौजे दसरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास तहसीलदार समाधान…
महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ
बुलढाणा :विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ‘शून्य विद्युत अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरणने राज्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाची सुरुवात विद्युत सुरक्षा…
प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये दासनवमी महोत्सवाला प्रारंभ
साखरखेर्डा, दि. १२ (प्रतिनिधी) :येथील गोविंद रामानंद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानमध्ये दि. ११ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दासनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या आठ दिवसांच्या…
स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या सुप्त गुणांना चालना : पळसकर
डोणगाव :स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना चालना मिळते तसेच त्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळते, असे मत माजी सभापती राजेंद्र पळसकर यांनी व्यक्त केले. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक…
