कारंजा येथे समन्वयक विचार मंथन संमेलन
कारंजा प्रतिनिधी : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार विभाग व श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमद्वारे संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला भजनी मंडळ, शांतीनगर आकाशदीप कॉलनी, कारंजा शहर…
रिअल इस्टेट सल्लागार एजंट वेल्फेअर युनियनचा प्रारंभ
अकोला प्रतिनिधी : रिअल इस्टेट सल्लागार एजंट वेल्फेअर युनियनच्या वतीने रिअल इस्टेट कायद्यांविषयी जनजागृती संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमादरम्यान युनियनची अकोला महानगर शाखा अधिकृतपणे सुरू करण्यात आली. स्थानिक…
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट
पातूर प्रतिनिधी : श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय येथे नुकतेच नामांकित बसंत अॅग्रो टेक (इंडिया) लिमिटेड यांच्या वतीने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील कृषी पदवीधर…
राजस्व समाधान शिबिरात कुष्ठरोग तपासणी व जनजागृती
बुलढाणा प्रतिनिधी : स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग तपासणी व व्यापक जनजागृती कार्यक्रम…
बँक ऑफ महाराष्ट्र चा ‘अंध’ कारभार? पासबुक दुरुस्तीसाठी अंध विद्यार्थ्याला तीन दिवस हेलपाटे; पत्रकार आल्यावर पाच मिनिटांत काम पूर्ण
बार्शीटाकळी प्रतिनिधी : बँकेच्या कामासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत ठेवण्याचे प्रकार नवे नाहीत; मात्र बार्शीटाकळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने संवेदनशीलतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप होत आहे. पीएचडीसाठी नोंदणी करणाऱ्या जलालाबाद येथील…
खामगावात घरावर दगडफेक; तरुणी जखमी संशयितावर गुन्हा दाखल; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
खामगाव प्रतिनिधी : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याने ती जखमी झाली. १७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.…
भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा एल्गार संपाच्या इशाऱ्याने कामकाजावर परिणाम; मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती
सिंदखेड राजा प्रतिनिधी : विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. महाराष्ट्र भूमिअभिलेख कर्मचारी कृती समिती च्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी १८ फेब्रुवारी…
कामगारांच्या सदृढ, निरोगी आरोग्यासाठी उद्या आरोग्य तपासणी शिबिर
बुलढाणा प्रतिनिधी : कामगारांच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनातर्फे कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने २० फेब्रुवारी २०२६ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…
सहकारातील कार्यकर्ता गौरवाचा क्षण : राधेश्याम चांडक
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सभेमध्ये चिखली शहराचे नवनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्याने आपल्या कामाच्या बळावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून विजय मिळवणे…
जनसंवाद कार्यालयात संत सेवालाल महाराजांना अभिवादन
मेहकर प्रतिनिधी : आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात थोर समतावादी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. सिद्धार्थ खरात, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व शिवसेना उपजिल्हा…
