श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्सव धार्मिक परंपरेनुसार संपन्न २ ते ८ फेब्रुवारीदरम्यान सप्ताह, याग, कीर्तन, हरिपाठाचे आयोजन २,३४,२४० भक्तांना महाप्रसादाचे वितरण
शेगाव, दि. ८ :श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्सव श्री संस्थानच्या वतीने दि. २ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. उत्सव काळात दररोज…
विदर्भपंढरीत भक्तांचा महापूर! संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्साहात साजरा
हजारो भाविकांनी समाधिस्थळी घेतले दर्शन, शेगाव नगरी भक्तिमय फहीम देशमुखशेगाव, दि. ८ :विदर्भपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.…
ब्राह्मण समाजासाठी ४० लाखांच्या सभामंडपाचे उद्घाटन
लोणार, दि. ७ (प्रतिनिधी) –लोणार येथील ब्राह्मण गल्लीत तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या निधीतून ब्राह्मण समाजासाठी भव्य सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन…
जनता कॉन्व्हेंटचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
मोताळा, दि. ७ (प्रतिनिधी) –मोताळा तालुक्यातील तळणी येथील जनसेवा शिक्षण मंडळ समितीद्वारे संचालित जनता कॉन्व्हेंट, तळणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.…
लाकडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला; मोताळा वनविभागाची कारवाई
मलकापूर, दि. ७ (प्रतिनिधी) –मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत नांदुरा तालुक्यातील मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेर भोलजी गावाजवळ अवैध आडजात लाकडांची वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने जप्त केला. या कारवाईमुळे अवैध वनसंपत्ती…
दुचाकींच्या अपघातात एक गंभीर, दोन जखमी
मोताळा, दि. ७ (प्रतिनिधी) –मलकापूर–बुलढाणा मार्गावरील राजस्थान मार्बलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली असून दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी दुपारी…
‘आईबाप समजून घ्या, त्यांची जिवंतपणी सेवा करा’ : डॉ. हंकारे हृदयस्पर्शी व्याख्यानात विद्यार्थी व पालकांना अश्रू अनावर
संग्रामपूर/सोनाळा, दि. ७ (प्रतिनिधी) –“मुली व मुलांनो, दोन मार्क कमी पडले तरी चालतील; पण आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा. त्यांच्याशी मोठ्याने बोलू नका, मृदू भाषेत बोला. त्यांची सेवा करा.…
समृद्धी महामार्गावर ‘नो पार्किंग’ झोनमध्येच वाहनांचा कब्जा; अपघातांचे प्रमाण वाढले
डोणगाव, दि. ७ (प्रतिनिधी) –समृद्धी महामार्गावर वाहतूक सुरळीत राहावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत इमर्जन्सी लेन मोकळी ठेवावी, यासाठी ‘नो पार्किंग’ झोन तयार करण्यात आले आहेत. मात्र डोणगाव शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील…
नवीन विद्युत ट्रान्सफार्मर सुरू केल्यामुळे नगरवासीयांचा जल्लोष
लोणार, दि. ७ (प्रतिनिधी) –लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी नगर परिसरातील रहिवाशांना नवीन विद्युत ट्रान्सफार्मर तत्काळ सुरू करून दिलासा दिल्याबद्दल नगरवासीयांनी या कामाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. या नगरात मागील…
नागसेन बुद्धविहारामध्ये माता रमाई जयंती उत्साहात साजरी
चिखली, दि. ७ (प्रतिनिधी) –भारतीय बौद्ध महासभा, चिखली तालुक्याच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती नागसेन बुद्धविहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
