महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल | घराला दरवाजा नसल्याचा गैरफायदा : विरोध केल्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी
लोणार, दि. ६ (प्रतिनिधी) :घराला दरवाजा नसल्याचा फायदा घेत रात्री झोपेत असलेल्या महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वेणी (ता. लोणार) येथे घडली. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला…
साखरखेर्डा आणि डोणगावातून दोन महिला बेपत्ता | अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घटना : पोलिसांत मिसिंग दाखल : जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे सत्र कायम
बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :बुलढाणा जिल्ह्यातून मुली व महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. अवघ्या २४ तासांत डोणगाव आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतून…
चिखलीतील कॅफेंवर ठाणेदार भूषण गावंडेंच्या अचानक धाडी | पारधी बाबा रोड व काळे हॉस्पिटल परिसरात विशेष तपासणी मोहीम : नियमभंग आढळताच नोटिसा बजावल्या
चिखली, दि. ६ (प्रतिनिधी) :शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध व अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी चिखली पोलिसांनी आज शहरात मोठी तपासणी मोहीम राबवली. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी…
स्काऊट-गाईड मेळाव्यात जनता विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांचा सहभाग | जिल्हास्तरीय मेळाव्यात विविध प्रात्यक्षिकांत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
सैलानी, दि. ६ (प्रतिनिधी) :सैलानी येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून स्काऊट-गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते.…
जऊळका येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव : सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची दाद
जऊळका, दि. ६ (प्रतिनिधी) :विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी व आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने जऊळका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिनांक ५ फेब्रुवारी रोजी…
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा समारोप | भगवान बाबा महाविद्यालयाचा उपक्रम : ७९५ स्वयंसेवकांचा सहभाग
लोणार, दि. ६ (प्रतिनिधी) :स्थानिक भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग अंतर्गत आयोजित विशेष निवासी शिबिराचा समारोप फेब्रुवारी महिन्यात पान येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.…
शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरली; तिघांना अटक | तामगाव पोलिसांचा तपास यशस्वी : होंडा युनिकॉर्न जप्त : न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली
संग्रामपूर, दि. ६ (प्रतिनिधी) :शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरी करून नेणाऱ्या तीन चोरट्यांना तामगाव पोलिसांनी अटक केली असून चोरीस गेलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. तालुक्यातील वकाना येथील शेतकरी बद्रीनारायण ठोंबरे…
लोहार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी | मेहकर फाटा परिसरात भक्तिमय वातावरण : ‘प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय लोहार विकास संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय
चिखली, दि. ६ (प्रतिनिधी) :मेहकर फाटा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सर्व लोहार बांधवांच्या उपस्थितीत धार्मिक व सामाजिक स्वरूपाचा हा…
संत गजानन महाराज पालखीचे भक्तिभावाने स्वागत | जांभोरा व पिंपळगाव सोनारा येथील दिंड्यांचे साखरखेर्ड्यात पूजन : ग्रामस्थांकडून चहापाणी व भोजनाची व्यवस्था
साखरखेर्डा, दि. ६ (प्रतिनिधी) :दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शेकडो पायदळ दिंड्या शेगावकडे मार्गस्थ झाल्या असून गावोगावी या पालखी दिंड्यांचे भक्तिभावाने स्वागत केले जात आहे. याच अनुषंगाने…
अमडापूरच्या बोरगाव काकडेत खुनी हल्ला | किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी : चाकूने पोटावर वार, एक गंभीर जखमी : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमडापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होऊन एका व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना अमडापूर (ता. चिखली) पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव काकडे येथे…
