महिलांनी अंगावर दागिने घालून प्रवास करणे ठरत आहे धोकादायक
साखरखेर्डा, दि. ७ (प्रतिनिधी) –विवाह सोहळा, बाजार किंवा प्रवासासाठी जाताना अनेक महिला सोन्याचे दागिने अंगावर घालून बाहेर पडतात. मात्र अशावेळी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, सध्या काही महिला चोरट्यांच्या मदतीने…
अंढेरा येथे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अंढेरा (प्रतिनिधी) –अंढेरा येथील एकता ध्वज परिसरात मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची…
करोडो रुपये खर्च झालेल्या स्विमिंग पूलचे तत्काळ लोकार्पण करा
डोणगाव, दि. ७ (प्रतिनिधी) –मेहकर शहरात नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या बाजूला करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्विमिंग पूलचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे सदर स्विमिंग पूल तत्काळ सुरू…
माता रमाई म्हणजे समर्पण, संघर्ष आणि त्यागाचे प्रतीक : घुगे
वर्दडी बुद्रूक, दि. ७ (प्रतिनिधी) –भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर या समर्पण, संघर्ष आणि त्यागाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी…
बेकायदा रेती उपशाविरुद्ध एल्गार; मुंबई-नागपूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन
दुसरबीड, दि. ७ (प्रतिनिधी) –राहेरी येथील तढेगाव फाटा परिसरातील ऐतिहासिक लॉंगमार्च नामांतर संघर्षभूमीवर वाळूमाफियांनी बेकायदा रेती उपसा सुरू केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बेसुमार रेती उत्खननामुळे पाणीपातळी घटत असून…
संतनगरी शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
शेगाव, दि. ७ (बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी):भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान संतनगरी शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी…
आदिवासी विकास विभागाकडून ४० विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) : अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी तसेच त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून परदेशात…
जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित हाणामारी सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची घटना रेकॉर्ड
नागपूर : यशोधरानगर परिसरातील ऑटोमोटिव्ह चौकात गुरुवारी मध्यरात्री जुन्या वैमनस्यातून झालेल्या रक्तरंजित हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले. गोल्डी कालेर आणि बंटी संधू अशी जखमींची नावे असून, ही संपूर्ण घटना परिसरातील…
शासनाच्या आरोग्य योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा डॉ. मोहन गोरे यांचे आवाहन; रक्त तपासणी व मोफत औषधी वितरण
वाशीम, दि. ६ (प्रतिनिधी) :राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या वतीने गोरगरीब मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा,…
उम्मीद व सिनिअर सिटीझन समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक चांडक यांचा सत्कार उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव; कायदा-सुव्यवस्थेसाठी योगदानाची प्रशंसा
अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) :उम्मीद फाउंडेशन व सीनियर सिटीझन भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करून सन्मान करण्यात आला.…
