संभाजी राजे साकारणाऱ्या कलावंतांचा छावा संघटनेतर्फे सत्कार पातूर येथील विद्यार्थ्यांच्या महानाट्याला रसिकांची दाद
अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) :शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य अत्यंत प्रभावीपणे सादर करणाऱ्या तुळसाबाई कावल विद्यालय, पातूर येथील विद्यार्थी कलावंतांचा छावा संघटनेतर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला.…
घुंगशी येथील विद्यालयात व्यसनमुक्तीचा ‘नाट्यरूपी’ जागर राजेंद्र भटकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला प्रभावी संवाद
मूर्तिजापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :सध्याच्या धावपळीच्या युगात तरुण पिढी आणि विद्यार्थी वर्ग मोबाईलच्या आहारी जात असून तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती देवकाबाई पाटील विद्यालय,…
थकीत करापोटी उत्तर झोनमधील दोन मालमत्तांवर सीलची कारवाई महानगरपालिकेची गांधी चौक व गांधी रोड परिसरात धडक मोहीम
अकोला, दि. ६ (प्रतिनिधी) :अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने,…
राजूर येथे प्रकटदिनी महाप्रसादाचे आयोजन कलशयात्रा, दिंडी सोहळा व कीर्तनाचा कार्यक्रम
मोताळा (प्रतिनिधी) :तालुक्यातील राजूर येथे संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी उदयकार कुटुंबीय, गावकरी व शिववंश मित्र मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजूर…
दुचाकीची डिक्की फोडून पावणेदोन लाखांची रोकड चोरीस मातोश्री हॉलसमोर प्रकार; परिसरात खळबळ
मलकापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :शहरातील नांदुरा रोडवरील मातोश्री हॉलसमोर दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या…
अपात्र ठरलेल्या ५४ हजार ‘लाडक्या बहिणी’ पुन्हा ठरणार पात्र अचूक ई-केवायसीनंतर मिळणार लाभ; ३१ मार्चपर्यंत सुधारणा करण्याची संधी
बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :चुकीचा पर्याय निवडल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र ठरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ५४ हजार ९९१ महिलांना पुन्हा एकदा दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळण्याचा मार्ग…
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दामोदर शर्मा मिशन-२०२७ अंतर्गत संघटन बळकटीसाठी नियुक्ती
मलकापूर, दि. ६ (प्रतिनिधी) :विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (विराआंस) मिशन-२०२७ अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ व धडाडीचे शेतकरी नेते दामोदर शर्मा (रा. मलकापूर) यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती…
संत गोमाजी महाराज पालखीचे मुक्ताबाई यात्रेसाठी प्रस्थान नागझरी येथे पुण्यतिथी उत्सवाची सांगता; तीनशेहून अधिक वारकरी सहभागी
शेगाव, दि. ६ (प्रतिनिधी) :तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथे संत गोमाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह उत्सवाची सांगता झाली असून श्रींच्या पालखीचे संत मुक्ताबाई यात्रेसाठी प्रस्थान झाले आहे. २९ जानेवारी ते…
सर्पदंशाने मृत महिलेच्या कुटुंबाला दोन लाखांचा धनादेश प्रदान प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत लाभ
दाभा, दि. ६ (प्रतिनिधी) :स्टेट बँक शाखा हिरडव अंतर्गत मौजे पहुर येथील महिला खातेदार सिंधूताई शंकर मुंढे यांचा काही महिन्यांपूर्वी सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मृत…
रथसप्तमी दिनानिमित्त सहकार विद्या मंदिरमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न | ६१५ विद्यार्थ्यांचा सहभाग : अडीच तासांत ७३८० सूर्यनमस्कारांचा विक्रम
बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे रथसप्तमी दिनानिमित्त दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धा उत्साहात पार पडली. या उपक्रमात इयत्ता सातवीच्या सीबीएसई…
