मलकापूरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोटारसायकल रॅली
मलकापूर प्रतिनिधी : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ३१ जानेवारी २०२६ रोजी मलकापूर शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३०…
चिखलीच्या सौरभ गाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक
चिखली प्रतिनिधी : चिखली येथील उदयोन्मुख बुद्धिबळपटू व श्रीकृष्णनगर येथील रहिवासी राजेश गाने यांचा मुलगा सौरभ गाने याने अमरावती येथे झालेल्या बिलो–१७०० प्राईड रेटिंग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून…
मेहनतीलाच प्रभुशक्ती समजणारे संत रविदास होते : डोंगरे
मेहकर प्रतिनिधी : सर्व जीव एकाच मातीतून निर्माण झाले असून सर्वांचा निर्माता एकच आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समानता आहे; इथे कोणीही लहान-मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती मानणारा माणूसच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी…
बुलढाणा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात…
मंगरूळ नवघरे येथे लाभार्थ्यांच्या घरकुलांची पाहणी
मंगरूळ नवघरे प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत मंगरूळ नवघरे येथे मंजूर घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामांची ३१ जानेवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी ग्रामपंचायत मंगरूळ…
हिंगणा येथील मराठी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात
खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील हिंगणा (उमरा) येथील मराठी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच ज्योती विलास पवार या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच ज्योती विलास…
मलकापूर नजीक दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी
मलकापूर प्रतिनिधी : २ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता मलकापूर-डिलक्स फर्निचर मार्गावर राजूर तर्फे जात असलेल्या शेख जावेद शेख हनीफ (वय ३५) यांच्या दुचाकीचा (MH 28- के 4395) निंबारी…
मेहकरच्या विश्वकर्मा मंदिरात प्रभु विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सव संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
मेहकर प्रतिनिधी : मेहकर येथील लोखंडी पायऱ्या परिसरातील विश्वकर्मा मंदिरात प्रभु विश्वकर्मा प्रगटदिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. महोत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. सकाळी ५ वाजता विश्वकर्मा महिला भजनी…
सोनू चव्हाण गोरसेना संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडले
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू चव्हाण यांची गोरसिकवाडी-गोरसेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत २४ जानेवारी रोजी तुळजापूर…
भोन येथील प्राचीन बौद्ध स्तूपाचा शोध घेणारे प्रा. डॉ. बी.सी. देवतारे यांचा ६ फेब्रुवारीला बुलढाण्यात नागरी सत्कार
बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी) :जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भोन गावात २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोक यांनी विकसित केलेल्या प्राचीन शहर व बौद्ध स्तूपाचे उत्खनन करून बुलढाणा जिल्ह्याला जागतिक…
