श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास उत्साहात सुरुवात संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांची मोठी गर्दी

शेगाव, दि. २ (प्रतिनिधी)“चला हो शेगावी जाऊ, जिवाचा जिवलगा पाहू…”या भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवास आज, २ फेब्रुवारीपासून भक्तिभावात सुरुवात झाली. यानिमित्त सकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील डॉक्टर ग्रामीण ओपीडीत अडकले मूळ उद्देश बाजूला; ग्रामीण बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

डोणगाव, दि. २ (प्रतिनिधी)राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) हा भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्यविषयक समस्या लवकर ओळखून

KHOZ MASTER KHOZ MASTER

रस्ता सुरक्षा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : ब्रह्मा गिरी देऊळगाव राजात मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती

देऊळगाव राजा, दि. १ (प्रतिनिधी) –शहरातील नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा मोटारसायकल रॅलीचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई

KHOZ MASTER KHOZ MASTER

निसर्गाच्या सानिध्यात राहाणे काळाची गरज : आ. संजय गायकवाड बुलढाणा जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्याचे उद्घाटन उत्साहात

बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –आजच्या डिजिटल युगात मोबाईलपासून काही काळ दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणे, स्वावलंबनाचे धडे गिरवणे आणि जीवनकौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे : प्रतिभा भुतेकर चर्मकार समाजाचा पहिला महिला मेळावा उत्साहात संपन्न

बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –अंधश्रद्धा स्त्रियांच्या जीवनात खोलवर भिनलेली असून त्यामुळे त्यांच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत आहेत. आधुनिकतेची कास धरत महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार परप्रांतीय मजुराला मलकापूर रेल्वे स्थानकावर अटक

बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय परप्रांतीय मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात पित्याचा गोंधळ दारूच्या नशेत फरशीचा तुकडा मारून मुलीवर हल्ला

खामगाव, दि. १ (प्रतिनिधी) –शहरातील बर्डे प्लाट परिसरात मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान दारूच्या नशेत आलेल्या पित्याने घरात गोंधळ घालत फरशीचा तुकडा मारून स्वतःच्याच मुलीच्या डोक्यात घाव घातल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशन धान्यापासून वंचित मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनीही धान्य नाही; लाभार्थी त्रस्त पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

डोणगाव, दि. १ (प्रतिनिधी) –मेहकर तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली पूर्णतः कोलमडली असून गोरगरीब नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच डोणगाव येथील गोडाऊनवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

राहेरी व दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटावर पर्यावरणीय प्रश्न

राहेरी बु. प्रतिनिधी : राहेरी व दुसरबीड गावांमधून वाहणारी खडकपूर्णा नदी ही नेहमीच रेती बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षाकरिता नदीपत्रातील रीती घाटाचा अर्ज दिला गेला होता, परंतु काठाच्या काही शासन

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड कॉलेजमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

मेहकर प्रतिनिधी : जीवन अमूल्य आहे; वाहतूक नियमांचे पालन करा! अशा संदेशासह बुलढाणा पोलीस विभाग व मेहकर पोलीस उपविभाग ने ३१ जानेवारी रोजी मेहकर शहरात दुचाकी रॅली काढून जनजागृती अभियान

KHOZ MASTER KHOZ MASTER