शेतशिवारात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

खामगाव : तालुक्यातील शिरजगाव देशमुख, खुटपुरी व घाटपुरी या गावांच्या लगत असलेल्या शेतशिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून विशेषतः रात्रीच्या वेळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीत गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी

खामगाव : खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, बंधुता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीडीसीसी बँकेचे शाखाधिकारी अपघातात ठार उदयनगर–बुलढाणा मार्गावरील डासाळानजीक घटना

उदयनगर, दि. २ (प्रतिनिधी)जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) उदयनगर शाखेचे व्यवस्थापक विजय आराख यांचा अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

माळेगाव जि. प. शाळेत संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

दाताळा, दि. २ (प्रतिनिधी)दाताळा येथून जवळ असलेल्या माळेगाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत संत थोर समाजसुधारक संत रविदास महाराज यांची जयंती १ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कामगार-कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभागी व्हावे : गायकवाड

बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)भांडवलधार्जिण्या सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय स्तरावर सीटूसह विविध प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी संपात बुलढाणा जिल्ह्यातील कामगार व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिबट्याने निलगायीचा फडशा पाडला कोथळी शिवारातील घटना; शेतकरी भयभीत

मोताळा, दि. २ (प्रतिनिधी)मोताळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून तळणी, सारोळापीर, सारोळा मारोती, रोहिणखेड, भोरटेक, पिंपळपाटी आदी भागात जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, ३१ जानेवारीच्या रात्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहकारच्या थरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक थक्क विद्यार्थिनींनी सादर केला देशसेवेचा जिवंत देखावा

देऊळगाव राजा, दि. २ (प्रतिनिधी)देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय जवानांचे शौर्य, धाडस व कठोर प्रशिक्षण यांचे जिवंत दर्शन देऊळगाव मही येथील सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी आपल्या अंगावर काटा

KHOZ MASTER KHOZ MASTER

राधेश्याम चांडक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप व रणरागिणी क्लबतर्फे आयोजन

बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)ज्ञानगंगा फॉरेस्ट ग्रुप बुलढाणा व रणरागिणी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी राधेश्याम चांडक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध

KHOZ MASTER KHOZ MASTER

वीज बिल थकवले; ६ हजारांहून अधिक कनेक्शन कट बुलढाण्यात सर्वाधिक ४,३५२ ग्राहकांची वीज कापली

  बुलढाणा, दि. २ (प्रतिनिधी)वारंवार सूचना व आवाहन करूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरणने कठोर पावले उचलली असून, जानेवारी महिन्यात अकोला परिमंडळातील तब्बल ६ हजार ३८७ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

विहिरीत बुडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

मंगरुळ नवघरे, दि. २ (प्रतिनिधी)हराळखेड येथे विहिरीत पाण्यात बुडून एका ५२ वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. किसन भगवान येवले

KHOZ MASTER KHOZ MASTER