राष्ट्र स्वर आराधना’तून संघ शताब्दीचा भावस्पर्शी प्रवास उलगडला
नागपूर प्रतिनिधी :- संस्कार भारतीच्या अखिल भारतीय साधारण सभेच्या निमित्ताने सुरेश भट सभागृहात ‘राष्ट्र स्वर आराधना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासाची गाथा…
खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२५’मध्ये हास्यजत्रेच्या कलाकारांनी रंगत आणली
नागपूर प्रतिनिधी :- ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या *‘खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२५’*च्या पाचव्या दिवशी प्रेक्षकांसाठी हास्याचा भरगच्च मेजवानीचा कार्यक्रम रंगला. ११ नोव्हेंबरच्या सायंकाळी लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’…
पातूर तालुक्यातील चतारीत तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी त्रस्त
पातूर प्रतिनिधी :- चतारी परिसरातील शेतकरी जयप्रकाश पांडुरंग डिवरे (सर्वे नं. ६०/१) यांच्या शेतातील विहीर दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे खचली असतानाही, आजतागायत पंचनामा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.…
नंदुरबार पोलिसांची धडक कारवाई – सुझलॉन टॉवर कॉपर केबल चोरी प्रकरण उघडकीस!
विशेष प्रतिनिधी ;- नंदुरबार जिल्ह्यातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल चोरीचे दोन मोठे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी कॉपर केबल चोरणारे तसेच चोरीचा माल विकत…
नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई – १९ लाखांचा गांजा जप्त!
नंदुरबार ;- जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारात बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी ९८ किलो ३४७ ग्रॅम वजनाचा, एकूण …
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी – केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेत विदर्भ समृद्धी कृषी प्रो. कंपनी, जानेफळ ‘मॉडेल खरेदी केंद्र’ म्हणून नियुक्त
बुलढाणा प्रतिनिधी ;- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्यभरात कडधान्य व तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. अवकाळी पाऊस, घटलेली उत्पादकता आणि घसरलेले…
अंजनी बु. शेतशिवारातील हाणामारीत एकाचा मृत्यू — दोघे अत्यवस्थ, ९ आरोपी ताब्यात
बुलढाणा प्रतिनिधी ;- अंजनी बु. (ता. चिखली) शेतशिवारात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण अत्यवस्थ, तसेच सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर…
अॅड. माधुरी देवानंद पवार यांची महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड — बहारदार सूत्रसंचालनाने नेत्यांची मने जिंकली!
बुलढाणा प्रतिनिधी ;- जानेफळ सर्कलमधील भावी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून अॅड. माधुरी देवानंद पवार यांचे नाव जोरदार चर्चेत असताना, त्यांची महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी झालेली नियुक्ती सध्या चर्चेचा विषय ठरली…
जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन समिती, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, जांभ्रुन रोड, बुलढाणा येथे जिल्हास्तर युवा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
बुलढाणा प्रतिनिधी ;- विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कलागुण सादर केले. लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, काव्यलेखन, पोस्टर, वक्तृत्व, विज्ञान मेळावा अशा विविध स्पर्धांमधून…
मेहकर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीने रिंगणात — युती झाली नाही तर स्वतंत्रपणे लढणार!
मेहकर प्रतिनिधी ;- नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) हा पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील ठाकरे…
