यवतमाळ : लग्नावरून परतताना कार पुलावरून कोसळली — एक ठार, तीन गंभीर
विशेष प्रतिनिधी ;- कळंब तालुक्यातील कामटवाडा येथील पुलावर रविवारी (९ नोव्हेंबर) रात्री भीषण अपघात झाला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत रवि मेहत्रे (यवतमाळ) यांचा जागीच…
नागपूर गटाची उल्लेखनीय कामगिरी
नागपूर प्रतिनिधी ;- राज्य राखीव पोलीस दलाच्या ३३व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४, संभाजीनगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत *१८ संघांतील…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा प्रभारी बैठकीचे आयोजन आज मुंबईत करण्यात आले. बैठक अत्यंत प्रभावी आणि यशस्वीरीत्या पार पडली.
मुंबई प्रतिनिधी ;- या महत्त्वपूर्ण बैठकीस – भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री *शिवप्रकाश*, – भाजपा प्रदेशाध्यक्ष *आ. रवींद्र चव्हाण*, – राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते, – तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे *स्थानिक स्वराज्य…
२०९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
अकोला प्रतिनिधी ;- अनेक वर्षांपासून रखडलेल्या अकोला विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळाली आहे. अकोल्यातील भाजपचे युवा खासदार अनूप धोत्रे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे…
शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मोफत बियाणे वाटप उदयसिंह बोराडे यांच्याहस्ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत
जालना जिल्हा प्रतिनिधी ;- मंठा तालुक्यातील गेवराई येथे नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे मोफत बियाणे वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मदत व्हावी या हेतूने ज्वारी बियाण्याच्या ५…
विहिरीत तरंगताना इसमाचा मृतदेह आढळून खळबळ बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
देऊळघाट प्रतिनिधी ;- देऊळघाट येथे आज, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास, पैनगंगा नदीकाठी बसथांब्याच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. अचानक मृतदेह आढळल्याने परिसरातील…
शेतकरीविरोधी सरकार; पार्थ पवार जमीन प्रकरणी सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करावा — जयश्रीताई शेळके
बुलढाणा प्रतिनिधी ;- शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करत आणि अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी आज, ९ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद…
लोणार नगर पालिका निवडणूक : प्रशासन सज्ज — २१ मतदान केंद्रे, १९,७८२ मतदार
लोणार प्रतिनिधी ;- लोणार नगर पालिकेची निवडणूक पूर्णपणे शांततेत, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नगरपालिका व तहसील प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी दिली.…
शेगाव–बाळापूर रस्ता खड्डेमय; प्रवासी आणि भाविकांच्या जीवाला धोका — दुरुस्तीची तातडीची मागणी
शेगाव प्रतिनिधी ;- शेगाव ते बाळापूर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे. या मार्गावरून अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांसह श्री…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट; मान्यवरांचा सत्कार
मेहकर प्रतिनिधी ;- आज मेहकर येथील माझ्या जनसंवाद कार्यालयात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन जी सपकाळ,…
