पुणे खंडणी प्रकरणात दोन बडतर्फ पोलिसांना अटक; महिला पोलीस सोनाली हिंगे अद्याप फरार
पुणे : पुणे पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या खंडणी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र…
इंधन बचतीसाठी मोठा निर्णय; सोमवारपासून ‘वर्क फ्रॉम होम’ चर्चेत
नवी दिल्ली : देशात वाढत्या इंधन वापर आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंतप्रधान Narendra Modi यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर विविध शासकीय…
लातूरमध्ये रस्त्याकडेला सापडली दागिन्यांनी भरलेली संशयास्पद बॅग; पोलिसांकडे जमा
लातूर : लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील गेट परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत एक काळ्या रंगाची बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार…
महाराष्ट्रात बाइक टॅक्सी सेवांवर सरकारची मोठी कारवाई; Rapido, Ola वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
मुंबई : महाराष्ट्रात विनापरवाना सुरू असलेल्या बाइक टॅक्सी सेवांविरोधात राज्य परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून Rapido आणि Ola यांसारख्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर…
चिखली येथे शिवसेना BLA-2 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
चिखली : चिखली शहरातील सुखकर्ता लॉन्स येथे चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे BLA-2 संदर्भातील प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित…
शनी अमावस्येला भोंदू बाबाचा खूनी खेळ; विवाहित महिला व तरुणाची निर्घृण हत्या
धुळे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले असून शनी अमावस्येच्या रात्री एका भोंदू बाबाने विवाहित महिला आणि तिच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले…
अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठीचे उपोषण अखेर मागे ### ना. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते उपोषण सोडविले
खामगाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी खामगाव येथे गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर शनिवारी मागे घेण्यात आले. राज्याचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. दीर्घकाळ…
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही – आ. खरात नागेशवाडीतील डायरिया प्रकरणाची दखल; रुग्णालयात जाऊन विचारपूस
.मेहकर करघाटबोरी घाटबोरी गट ग्रामपंचायत असलेल्या नागेशवाडी परिसरातील दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गॅस्ट्रो. डायरिया प्रकरणाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी गंभीर दखल घेतली असून शनिवारी मेहकर ग्रामीण रुग्णालय तसेच जानेफळ येथील आयुष्यमान…
EPFO कडून नोकरदारांना मोठा दिलासा? किमान पेन्शन वाढीची चर्चा; ATM-UPI द्वारे PF काढण्याची तयारी
Employees' Provident Fund Organisation अर्थात EPFO कडून देशातील कोट्यवधी नोकरदार आणि निवृत्तीधारकांसाठी मोठे बदल करण्याची तयारी सुरू असून, किमान पेन्शन वाढ आणि ATM-आधारित PF विथड्रॉल सुविधा यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण…
‘सायलेंट किलर’पासून सावध राहा; दुर्लक्ष ठरतेय धोकादायक ! बदलती जीवनशैली वाढवतेय रक्तदाबाचा धोका
बुलढाणा : बदलती जीवनशैली, ताणतणाव, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि व्यायामाचा अभाव यामुळे बुलढाणा जिल्ह्यातही उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी १७ मे रोजी साजरा होणाऱ्या 'जागतिक…
