घाटबोरीत दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक; ४४ रुग्णांवर उपचार, आमदार सिद्धार्थ खरात यांची रुग्णालयाला भेट
मेहकर मेहकर तालुक्यातील घाटबोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी शनिवारी…
‘प्रत्येक बूथवर बीएलए नेमणुका पूर्ण करा’; प्रतापराव जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
बुलढाणा ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवित प्रत्येक बूथवर बीएलए नेमणुका तातडीने पूर्ण कराव्यात, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. एसआयआर…
घरकुल लाभार्थ्यांना १० टक्के वाळू मोफत; शासनाचा नवा निर्णय
बुलढाणा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या वाळू निर्गती धोरणानुसार, आता वाळू लिलावधारकांना उत्खनन केलेल्या एकूण वाळूपैकी…
‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम आणि निरोगी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील तब्बल ८७० ग्रामपंचायतींनी…
रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन
मेहकर प्रतिनिधी : तालुक्यातील लोणीगवळी-घाटबोरी रस्त्याचे रखडलेले आणि अर्धवट अवस्थेतील काम अखेर ग्रामस्थांच्या संतापाचा विषय ठरले असून, शनिवारी घाटबोरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून सुरू…
१ जुलैपासून एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची; नियमभंग करणाऱ्यांना दंड
बुलढाणा वाहनधारकांसाठी परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली असून, येत्या १ जुलै २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीत एचएसआरपी नंबर प्लेट न…
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी; ‘अहिल्यादेवी होळकर’ योजनेचा काउंटडाऊन सुरू
बुलढाणा सततची नापिकी, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे.…
मौनी रॉय आणि दिशा पटाणीच्या नात्याच्या चर्चांना उधाण; व्हायरल पोस्टमागील सत्य समोर
मुंबई : अभिनेत्री Mouni Roy आणि तिचे पती Suraj Nambiar यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मौनी रॉय आणि अभिनेत्री…
ब्रेक फेल झाल्याने कार 35 फूट खोल विहिरीत; तिघांचा थरारक बचाव
मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारचे ब्रेक निकामी झाल्याने कार थेट ३५ फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात अमरावती येथील तीन…
थलपती विजय यांच्या कृतीची देशभर चर्चा; खुर्चीवरील टॉवेल हटवत व्हीआयपी संस्कृतीला दिला चाप
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री Vijay यांच्या एका साध्या पण प्रभावी कृतीची सध्या राज्यासह देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारी कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे दिसणारी ‘व्हीआयपी टॉवेल संस्कृती’ मोडीत काढत त्यांनी स्वतःच्या खुर्चीवरील…
