मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक उत्साहात आराखडे तयार करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
बुलढाणा : आगामी मान्सून काळात संभाव्य आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड' मध्ये आले असून, सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी…
डोणगावात थाटल्या बोगस पॅथॉलॉजी लॅब; रुग्णांच्या जीवाशी खेळ पदवी नसलेल्यांकडून रक्त-लघवींच्या तपासण्या
डोणगाव परिसरातील आरोग्य व्यवस्थेला हादरा देणारा प्रकार उघडकीस आला असून, कोणतीही वैध पदवी किंवा अधिकृत परवाना नसताना काही व्यक्तींकडून पॅथॉलॉजी लॅब चालवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्त…
मुंबई : UDID नसलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ…
संपादकीय : जातीय अपमान आणि कायदेशीर व्याख्येतील मर्यादा – सामाजिक वास्तवाचा विचार आवश्यक
“चार भिंतींच्या आत झालेला जातीय अपमान हा अत्याचार ठरत नाही” असा संदेश समाजात गेला, तर त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात, असा मतप्रवाह सध्या व्यक्त केला जात आहे. ग्रामीण तसेच…
नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात आयपीएस दत्ता कराळे यांची बदली; राज्य मानवी हक्क आयोगात नियुक्ती
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने पोलीस दलातील सुमारे ४० वरिष्ठ…
३०० कोटी वृक्षारोपण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक नियोजन करावे
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम, ३०० कोटी वृक्षारोपण अभियान हे केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठीची व्यापक लोकचळवळ आहे. प्रत्येक विभागाने समन्वयाने…
गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस कारावास विशेष न्यायालयाचा निर्णय; ३५ हजारांचा दंडही ठोठावला
नागपूर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नागपूर विशेष न्यायालयाने आरोपी जयेश पुजारी…
पेपरफुटी रोखण्यासाठी ‘कस्टम कोटिंग’ आणि डिजिटल ट्रॅकिंगचे ब्रह्मास्त्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेची हायटेक सुरक्षा व्यवस्था
नागपूर ‘नीट’ आणि बारावी परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’ पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…
रुपया विक्रमी ९६ पार; महागाईचा डबल झटका कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; शेअर बाजारातही घसरण
मुंबई इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असून त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर झाला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठत ९६.१४ पर्यंत घसरण नोंदवली.…
‘एल निनो’च्या सावटाखाली बुलढाण्याचा खरीप आराखडा कमी पाण्यात अधिक उत्पादनावर भर; सूक्ष्म सिंचन, जलसंधारण आणि हवामानानुकूल शेतीला प्राधान्य
बुलढाणा यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत असताना बुलढाणा जिल्हा प्रशासनाने संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यापक कृषी कृती आराखडा तयार केला आहे. पावसातील खंड,…
