प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमाजवळ रात्री २ च्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण मृत्युमुखी पडलेत आणि कित्येकजण जखमी आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना!