हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीत भर; तुतारी हाती घेण्यात अडथळा; शरद पवार काय करणार?
पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची…
संपूर्ण स्वदेशी निर्मितीच्या महासंगणकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, परम रुद्र सुपरकम्प्युटर काय आहे?
पुणे : वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्यासाठी विकसित…
पुण्यात प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, कॉलेज विद्यार्थिनीला पार्टीला बोलवून चौघांचं दुष्कृत्य
पुणे : शिक्षणाच्या माहेरघरात सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमीच पडत…
‘पोर्श’ अपघातातील अल्पवयीन मुलाला कॉलेजने नाकारलं, BBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशास आडकाठी
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारचालक अल्पवयीन मुलाला ‘बीबीए’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यास…
जाहिरात फुकटच पाहिजे, पुण्यात फुकट्या नेत्यांचा डोक्याला ताप, सर्वच पदाधिकारी अग्रेसर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात फुकटे नेते, राजकीय पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी यांचा होर्डिंगमालक आणि…
मोदींच्या पुणे दौऱ्यातच शरद पवारांचा ‘दे धक्का’, बड्या नेत्याच्या हाती तुतारी, दिमाखात पक्षप्रवेश
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात आज, गुरुवारी सभा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस…
पुण्यातील गुंजवणी नदीत मृतदेह, हत्येचं रहस्य उलगडलं, पोलिस तपासात सर्वच स्पष्ट झालं
पुणे (भोर) : वेल्हे तालुक्यात गुंजवणी नदीपात्रामध्ये सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला असून, अंधश्रद्धेतून…
दादा गटाला अश्विनी जगताप नको? चिंचवड राष्ट्रवादीला द्या, २० माजी नगरसेवकांचा भाजपला थेट इशारा
पिंपरी : ‘महायुतीच्या जागावाटपात चिंचवड विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला न दिल्यास भारतीय जनता…
पुण्यात पाऊस पुन्हा सक्रीय; पुढील दोन दिवसही मुसळधारेचे; जिल्ह्याला IMDचा रेड अलर्ट
पुणे : वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे सक्रिय झालेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी…
पुणे-बंगळुरू प्रवास आता कोंडीमुक्त; विविध रस्त्यांच्या कामांना ३०० कोटींचा निधी, नितीन गडकरींकडून हिरवा कंदिल
पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पश्चिम बाह्यवळण मार्ग वाहतुक कोंडीमुक्त करण्यासाठी विविध कामांना केंद्रीय…